द’काश्मीर फाईलला* थिएटर मिळाले नाही.. *तर योग्यतो धडा शिकवला* *जाईल, हे याद राखा!….अतुल भातखलकर
अमित जाधव-संपादक
काश्मीर फाईल्स हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतोय, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दाबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा.-अतुल भातखलकर
संजय तांबडे-ठाणे ब्युरो चीफ
*द’काश्मीर फाईलला* थिएटर मिळाले नाही..
*तर योग्यतो धडा शिकवला* *जाईल, हे याद राखा!*
सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जर थिएटरमध्ये लावू दिला नाही, तर योग्य तो धडा शिकला जाईल, असा इशारा भातखळकरांनी थिएटर मालकांना दिला आहे, सोबतच हे ठाकरे सरकारच्या दबावामुळे घडत असल्याचं म्हणत, सरकारवर निशाणा साधला आहे.
भातखळकरांचं ट्वीट
‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतो आहे, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दाबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला, तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा, अशा आशयाचं ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.


