ब्रेकिंग
तासानंतर ठाण्यातून पहिला गाडी सुटली,
0
2
0
9
7
4
तासानंतर ठाण्यातून पहिला गाडी सुटली
मुंबई- रेल्वे ट्रॅकवर झाड पडल्याने ओव्हरहेड वायर तुटली होती. यामुळे गेल्या कित्येक तासांपासून आसनगाव ते कासरा या मार्गावरील लोकलसेवा बंद होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता ठाण्यातून पहिली लांब पल्ल्याची गाडी सोडण्यात आली. रविवार असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी आहे. आटगाव ते वाशिंद रेल्वे ट्रॅकवर हे झाड पडले होते. ते रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाजूला केले.
0
2
0
9
7
4



