गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवा शहरात बहुजन एकता विचार संघ च्या वतीने* डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
दिवा शहरात बहुजन एकता विचार संघ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…
दिवा शहरात गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती बहुजन एकता विचार संघ दिवा पूर्व च्य सौ. रश्मी सोहनी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी अनेक मान्यवरांचा सन्मान करून भारताचे संविधान या प्रास्ताविक प्रत चे सर्वांना वाटप करत संविधान पर जनजागृती करून अनेक महिलानी यावेळी बाबासाहेबांच्या विचारावर प्रबोधन केले
कार्यक्रमास संघाचे कार्यकारिणी समिती सचिव सौ.रोशनी जाधव,वर्षा पाटील तसेच इतर पदाधिकारी व मान्यवरउपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री नरेश विष्णु पवार , सौ रेश्मा नरेश पवार यांनी उपस्थित राहून अनेक मान्यवर व महिलांना सन्मानित केले.
0
2
0
9
7
4


