Breaking
ब्रेकिंग

पे, गुगल पे नियमांमध्ये होणार बदल तुम्ही दररोज PhonePe, Google Pay सारखे UPI अॅप्स वापरत असाल तर 1 ऑगस्ट पासून तुमच्यासाठी काही नवीन नियम लागू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

♦फोन पे, गुगल पे नियमांमध्ये होणार बदल

तुम्ही दररोज PhonePe, Google Pay सारखे UPI अॅप्स वापरत असाल तर 1 ऑगस्ट पासून तुमच्यासाठी काही नवीन नियम लागू होतील. युजर्स आता त्यांच्या अॅपवर दररोज 50 वेळा बॅलन्स चेक करू शकतील. तसेच मोबाइल क्रमांकाशी किती खाती जोडलेली आहेत, तेही दररोज 25 पेक्षा जास्त वेळा पाहता येणार नाही. शिवाय, नेटफ्लिक्स मेंबरशिप पेमेंट सारखे ऑटोपे पेमेंट रात्री 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते 5 व रात्री 9.30 नंतर केले जातील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे