Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री साई नाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सव थाटात संपन्न

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

श्री साई नाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सव थाटात संपन्न
ठाणे( सुभाष शांताराम जैन) श्री साईनाथ सेवा समितीतर्फे माजी नगरसेवक मंदिर संस्थापक बळीराम नईबागकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी नियम पाळून शंकर मंदिरात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात श्रीसत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती . भजन कीर्तन कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येने लोकांनी शंकर मंदिरात पूजा अभिषेक दर्शनाचा लाभ घेतला. अशी माहिती ठाणे वैभव छायाचित्रकार सुभाष शांताराम जैन यांनी कळविली आहे.
subhashsjain@yahoo.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे