ब्रेकिंग
दिव्यातील प्रभास कराटे अँकडमी तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट व पदक ने सन्मानित..
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १५ डिसें : दिवा शहरातीलप्रभास कराटे स्पोट्स अँकडमी कडून प्रशिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट पदक देऊन सन्मानित व गौरविण्यात आले. सदर सोहळा दिवा दातीवली येथील न्यू गुरकुल शाळेत रविवारी दि.15 डिसेंबर रोजी पार पडला. प्रसंगी बेल्ट परीक्षेत यशस्वी पास झालेले विद्यार्थ्यांना बेल्ट पदक देण्यात आली
यावेली दिव्यातील अनेक मान्यवरानी उपस्थिती राहून स्वाहस्ते विद्यार्थ्यांना मेडल व बेल्ट वाटप केले यावेळी प्रेसिडेंट फाउंडर श्री प्रशांत प्रभास कराटे स्पोट्स अॅकॅडमी चे प्रमुख, असेच प्रवीण उतेकर समाजसेवक,दशरथ सोनवणे प्रवीण उतेकर मनीषा मगरे ,सुनीता उतेकर,आनंदा लक्ष्मण कसबे पार्वती आनंद कसबे भारती प्रशांत कसबे मनीषा सुरेश लांडगे अरुण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते