ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर बिबटे फिरत असल्याचे आणि रेल्वे गाड्यांवर हल्ला करत असल्याचे दावे करणारे फोटो आणि व्हिडिओ खोटे..
अमित जाधव - संपादक

0
2
0
9
0
8
रेल्वे स्थानकांवर बिबटे फिरतात?
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर बिबटे फिरत असल्याचे आणि रेल्वे गाड्यांवर हल्ला करत असल्याचे दावे करणारे फोटो आणि व्हिडिओ खोटे आहेत. अमरावती आणि बडनेरादरम्यान चालत्या ट्रेनमधून बिबट्याने प्रवाशाला ओढल्याचा दावा करणारा व्हिडिओ डिजिटल पद्धतीने फेरफार केलेला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकावरील बिबट्याचा फोटो हा रेल्वे वेबसाइटवरील एका जुन्या फोटोत बिबट्याची प्रतिमा Al डिजिटल पद्धतीने जोडून तयार केला आहे.
0
2
0
9
0
8



