ब्रेकिंग
भारतीय जनता पार्टी दिवा शहर महिला मोर्चा व आदर्श मित्र मंडळ आयोजित भव्य किल्ला बांधणी स्पर्धा…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4

दिवा शहरा मध्ये भारतीय जनता पार्टी दिवा शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ. सपना रोशन भगत व श्री. रोशन प्रभाकर भगत यांच्या संकल्पनेतून सर्व बालगोपाल व बच्चे कंपनीसाठी दिवाळीसुट्टी मध्ये यावर्षी आपली संस्कृती व वारसा जोपासण्यासाठी किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली आहे तेव्हा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना किल्ले बांधणी स्पर्धेसाठी प्रोत्साहित करावे आणि इतिहास जोपासावा असे सपना भगत यांनी सर्व दिवावासियांना विंनती पूर्वक सागितले व दिवावसियाना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांनी मोठ्या आनंदात व उत्साहात सन साजरा करावा.
0
2
0
9
7
4



