Breaking
ब्रेकिंग

भीषण अपघातात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 4

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ पहाटे 3 वाजता भीषण कार अपघातात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. सुरज चौगुले असे त्यांचे नाव आहे. ते मुंबईच्या विक्रोळीमधील पार्क साईट पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला. यामुळे भरधाव कार पहिल्या लेनच्या रेलिंगवर जाऊ जोरात आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये कारचा चक्काचूर झाला.असे कळविण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे