ब्रेकिंग
तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये मिसेस सोढी फेम जेनिफर मिस्त्री बंसिवालने मालिकेचे निर्माते असितकुमार मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला.. जेनिफरच्या बाजूने कोर्टाचा निकाल
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
0
8
जेनिफरच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये मिसेस सोढी फेम जेनिफर मिस्त्री बंसिवालने मालिकेचे निर्माते असितकुमार मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणावर कोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिला आहे. असितकुमार मोदींनी जेनिफर यांची थकित रक्कम आणि 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. जेनिफरने गेल्या वर्षी असित कुमार मोदी व इतरांविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
0
2
0
9
0
8



