Breaking
ब्रेकिंग

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल आणि मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात निकाल

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल आणि मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2024 मध्ये बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे