Breaking
ब्रेकिंग

दिवा साबे गाव महापालिकेची शाळेची इमारत नावीन्यपूर्ण होऊन देखील अद्याप पर्यंत सुरू नाही….. मुलांना जुन्या शाळेतच उन्ह, वारा,पावसात शैशानिक धडे….शिवसेना उपशहर प्रमुख सचिन पाटील आक्रमक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा साबे गाव ठा. म. पा. शाळा क्रमांक ८० नवीन इमारती मध्ये शाळा सुरू करण्याची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा उपशहर प्रमुख सचिन राम पाटील यांनी मांगणी केली आहे ठा. म. पा. शाळा क्रमांक ८० येथील जुनी शाळा ही जिल्हा परिषद काळातील आहे.पावसा पाण्याच्या विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे कमी खोल्या मध्ये सकाळ दुपार दोन सत्रा मध्ये पहिली ते पाचवी वर्ग भरत असून त्यात विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुसकान होत आहे. नवीन इमारत होऊन दोन वर्ष पूर्ण झाले आहे. शिक्षण विभागाला वारणवार तक्रार करूनही ह्याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये नवीन इमारत मध्ये शाळा सुरू करण्याची मागणी उपशहर प्रमुख सचिन राम पाटील ह्यांनी निवेदना द्वारे पालिका प्रशासनाला केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे