ब्रेकिंग
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या दुर्गाडी मंदिराबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय, दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही, मंदीरच !
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या दुर्गाडी मंदिराबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदीरच आहे, मशीद नाही असे कल्याण कोर्टाने म्हटले आहे. याबाबत कल्याणमधील सत्र न्यायालयाकडून आदेशही काढण्यात आला आहे. दरम्यान, दुर्गाडी किल्ल्यावर मशीद असल्याचा अनेकांनी दावा केला होता. पण कल्याण कोर्टाने हा दावा खोडून काढत किल्ल्यावर मंदीरच असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
0
2
0
9
7
4



