Breaking
ब्रेकिंग

दिव्यात प्रथमच सर्वात मोठा डान्स फेस्टीव्हल दीवा’ज’ बिगेस्ट डांस फेस्टिवल-३ मोठया उत्साहात संपन्न…

अमित जाधव - संपादक (8652823485)

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २५ डिसें : आर के डान्स अँड फिटनेस स्टूडियो प्रस्तुत दिवा’ज’ बिगेस्ट डांस फेस्टिवल सीजन थ्री दिनांक २४ डिसेंबर रोजी दिवा स्टेशन येथील नागनाथ मंदिरा जवळील मैदानात मोठया उत्साहात व शेकडो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रसंगी आर के डान्स अँड फिटनेस स्टुडिओच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतलेला होता व खूप भव्य दिव्य असा नृत्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अनेक प्रतिष्ठित मान्यवर व शेकडो दिवेकर रसिक उपस्थित होते. प्रसंगी अनेकांचा कला अविष्कार पहावयास मिळाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक ढाले आणि राहुल कासारे सर यांनी केले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे