Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*गरीब मुलांना लहान मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊ, मास्क चे वाटप*

*जलपरी व हवाईपरी कु. सई अशिष पाटील हीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे तर्फे सत्कार*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, मुबंई विभाग प्रमुख श्री. रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. राकेश टोळ्ये, प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव आणि कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीनजी शिंदे व कोकण विभागीय सचिव किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग व ठाणे शहर यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे, उपाध्यक्ष जितेद्र पाटील यांच्य हस्ते भारत मातेला वंदन करून सचिव प्रमोद घोलप व सल्लागार मनिष वाघ,संपर्क प्रमुख सतिशकुमार भावे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पहिले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्याचप्रमाणे कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष अतुल तिवारी यांनी केली ठाण्यातील तिनहात नाका सिग्नल शाळा व येऊर येथील स्वामी विवेकानंद बालकाश्रमातील गरजु विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी “जलपरी व हवाईपरी” म्हणुन देशात नावलौकिक मिळविलेल्या “सई पाटील” हिचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय तथा ठाणे शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे व स्वामी विवेकानंद बालकाश्रमाच्या संचालिका प्राची मॅडम यांच्या हस्ते “सई पाटील” हिचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी कोकण विभागीय प्रसिध्दीप्रमुख सुबोध कांबळे,उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, ठाणे शहर सचिव प्रमोद घोलप , संर्पक प्रमुख सतिशकुमार भावे, कार्याध्यक्ष अतुल तिवारी, संघटक मनोज कदम, सल्लागार मनिष वाघ,सहसचिव संजय ताबडे,सहसंघटक अशोक मेहता,कार्यकारणी सदस्य अश्विन कांबळे, सुभाष जैन, देवेंद्र शिंदे, सदस्य विशाल शिपाई, देवेंद्र वाईरकर, प्रसाद जावळे,राजेंद्र गोसावी,किरण भांगरे,कल्याणी भांगरे, भानुदास शिंदे, राहुल आहिरे, न्युज मराठी बाणा आणि सा. तरुण आव्हान प्रतिनिधी मनस्वी चौधरी, समाधान अवताडे, संजोग अधिकारी, स्नेहल शिंदे, मजुषा निकम, छायचित्रकार रिजवान शेख व चौफेर वार्ताचे पत्रकार प्रतिनिधी देखील उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे