Breaking
ब्रेकिंग

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी करणार शिंदे गटात प्रवेश…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 7

मुंबई पोलीसचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2019 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. पण यात त्यांचा पराभव झाला. सध्या ते एका फेक एन्काऊंटर प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत.असे त्याच्या निकटवर्तीय कडून कळविण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे