Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात यंदा 6 मार्च 2026 रोजी शिवसेनेना शाखा तिसाई नगर च्या वतीने भव्य शिवजयंती होणार साजरी…

अमित जाधव - संपादक

0 2 5 9 9 3

दिवा शहर शिवसेना शाखा तिसाई नगर दिवा शहर शिवसेनेचे शहरप्रमुख व  माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन कृष्ण ३ शके १९४५ गुरुवार दिनांक ६मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या उपस्थितीमध्ये तिथी नुसार शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.त्याप्रमाणे दिनक्रम सकाळी ६ ते ८ प्रयत्न शिवज्योत आगमन स्वराज्य प्रतिष्ठान,सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार व शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप करून सायंकाळीं ६ ते ७ दरम्यान सोमजाई भजन मंडळ,दिवा यांचे भजन कीर्तन होईलतसेच वकृतुंड म्युझिकल ग्रुप दिवा यांचा सुस्वर गीत व चोपड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल असे आयोजक व शिवसेनेचे तीसाई शाखाप्रमुख निलेश रोहिदास म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सागितले.

उपशाखा प्रमुख , गट प्रमुख,महीला शाखा संघटक ,उप शाखा संघटक , गट संघटक व समस्थ पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात उपक्रमाचे आयोजन केले आहे.दिवा दातीवली रोड,शिवसेना शाखा तीसाई नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समस्त दिवावसियानी उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे निलेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
4/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे