ब्रेकिंग
शिवसेना दिवा शहरातील कोकणांत जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा नोंदणी सुरू…
अमित जाधव - संपादक
दिवा -गणेशोत्सव निमित्त दिवा शहरातून गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके *मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब* यांच्या संकल्पनेतून
माणगाव महाड-पोलादपूर,खेड,मंडणगड- दापोली गुहाघर,चिपळूण,संगमेश्वर, रत्नागिरी-लांजा राजापूर
खारेपाटण- तळेरे- वैभववाडी कणकवली
कुडाळ,मालवण कसालमार्गे ,सातारा (पाटण, पवनगाव )कराड-सांगली,कोल्हापूर(आजरा,शाहूवाडी, पोवाड)येथील नागरिकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
तरी बुकिंगसाठी जवळच्या शिवसेना शाखेमध्ये संपर्क साधावा.
टीप:-सर्व बस १७ सप्टेंबर २०२३ रोजी सोडण्यात येतील.