Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन पुरस्काराचे आयोजन.. *(पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते होणार प्रधान)..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

गोवा -अखंड हिंदुस्तानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारे छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन पुरस्कार 2024 यावर्षी गोव्यातील पणजी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. संस्कृती मानव सेवा संस्था आणि ए.बी.एम यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. इतिहासाशी संबंधित कार्यरत व्यक्तिमत्व, व्यावसायिक, कला, मनोरंजन, मॉडेल, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, व्यवसाय, लेखक आदींचा समावेश असणार आहे.

पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र देऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी 07249417965 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अशी संस्कृती मानव सेवा संस्था आणि ए.बी.एम यांनी अशी माहिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे