Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात शिवसेनेच्या वतीने गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी व गणेश भक्तांना अल्पोहार वाटप,दिव्यातील शेकडो गणेश मूर्तीवर पुष्पांजली…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात शिवसेनेच्या वतीने गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी व गणेश भक्तांना अल्पोहार वाटप….

दिव्यातील शेकडो गणेश मूर्तीवर पुष्पांजली…..

दिवा शहरात यंदा शिवसेनेच्या वतीने गणेश भक्तांना अल्पोपहार व विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीवर मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली माजी उपमहापौर रमाकांत मढवी जी यांच्या उपस्थित गणेश भक्तांना अल्पोहार म्हणून पोहे वाटप करण्यात आले यावेळी दिव्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्यातील दातीवली तलाव येथे शिस्तबद्ध पद्धतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत असताना दिसत होते तसेच दिव्यातील पोलीस  बांधवांच देखील मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाने पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र,इतर राजकीय पक्षाचे पद्धधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,श्रीमंतयोगी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते,भर पावसात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आपले कर्तव्य बजावत होते.
ठाणे महापालिका चे अधिकारी,अग्निशामक दल,NDRF चे जवान देखील विसर्जन स्थळी हजर होते
मा. नगरसेविका.दर्शना चरणदास म्हात्रे,मा.नगरसेवक.दीपक जाधव,मा.नगरसेविका सुनीता गणेश मुंडे ,विभागप्रमुख-चरणदास म्हात्रे,शशिकांत पाटील,निलेश म्हात्रे,विनोद मढवी,गुरुनाथ पाटील आदी पदाधिकारीयांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे