Breaking
ब्रेकिंग

दिव्यात सातव्या मजल्यावरील स्लॅब पडून दोन जन जबर जखमी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिनांक १४/०७/२०२४ रोजी ०६:३६ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनी कळवली  पहाटे ०४:३० वाजता एका इमारती वरील दिवा पूर्व, दिवा ठाणे याठिकाणी *नवीन प्लाझा (तळ+७ मजली, अनधिकृत इमारत/ ०८ ते १० वर्षे जुने बांधकाम) या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रुम नं. ७०४  बेडरूम छताचे प्लास्टर पडले होते. *सदर ठिकाणी दोन व्यक्तींना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेत श्री. अंकित सिंग( पु/ वय २८ वर्षे) यांच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली आहे.तर श्रीमती. सोनम सिंग (स्त्री/२६ वर्ष) त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

सदरची माहिती संबंधित विभागामध्ये कळविण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे