0
2
0
9
7
4
दिवा शहर मुंब्रा देवी कॉलनी येथे राहणाऱ्या आर्यन अरविंद पांडे, वय 16 वर्षे मुंब्रा देवी कॉलनी रोड बी विंग या अल्पवयीन मुलाचे रेल्वे अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे दिवा शहरात नागरिकांनी हळहळ व्यक्त करीत आपल्या श्रद्धांजली अर्पण केली.
0
2
0
9
7
4



