Breaking
ब्रेकिंग

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माटुंगा स्थानकानजीक सुरु असलेल्या बांधकामाच्या साईटवरील अनेक बांबू हे ओव्हरहेड वायरवर पडले..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्थानकानजीक सुरु असलेल्या बांधकामाच्या साईटवरील अनेक बांबू हे ओव्हरहेड वायरवर पडले आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल रखडल्या आहेत. लवकरात लवकर बांबू हटवून वाहतूक सुरु केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लोकल वाहतूक रखडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचा उशीर होण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे