0
2
0
9
7
4
मुंबईतील शीव रुग्णालयात एका निवासी महिला डॉक्टरवर दारुड्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. पहाटे तीनच्या सुमारास एक व्यक्ती जखमी अवस्थेत रुग्णालयात आला. यावेळी महिला डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होती. तेव्हा या रुग्णासह त्याच्यासोबत असलेल्या पाच सहा जणांनी डॉक्टरवर हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
0
2
0
9
7
4



