ब्रेकिंग
कल्याण कोर्टात कैद्याने न्यायाधीशांवर चप्पल फिरकावल्याप्रकरणी आणि कल्याण कोर्टाच्या परिसरात एक व्यक्ती बंदुक घेऊन फिरत असल्याप्रकरणी 11 पोलीस कर्मचाऱ्यांना केल निलंबीत…
अमित जाधव - संपादक

11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
कल्याण कोर्टात कैद्याने न्यायाधीशांवर चप्पल फिरकावल्याप्रकरणी आणि कल्याण कोर्टाच्या परिसरात एक व्यक्ती बंदुक घेऊन फिरत असल्याप्रकरणी 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत कल्याणच्या डीसीपींनी ही कडक कारवाई केली. तसेच पुन्हा असा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी नव्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.