ब्रेकिंग
कोकण मार्गावरील 7 गाड्या रद्द,5 गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
कोकण मार्गावरील 7 गाड्या रद्द
कोकणात मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे कालपासून कोकण रेल्वे ठप्प आहे. गेल्या 15 तासांपासून रेल्वे अडकून पडल्या आहेत. यामुळे आता 7 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 5 गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. खेड रेल्वे स्थानकावर काही गाड्या आणि रत्नागिरी स्थानकावर जनशताब्दी व तुतारी एक्स्प्रेस 15 तासांपासून उभ्या आहेत. सकाळपासून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
0
2
0
9
7
4



