बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा मुंब्रा देवी कॉलनी येथे रेल्वे अपघातात अल्पवयीन मुलाचे निधन…

अमित जाधव -- संपादक

दिवा शहर मुंब्रा देवी कॉलनी येथे राहणाऱ्या आर्यन अरविंद पांडे, वय 16 वर्षे मुंब्रा देवी कॉलनी रोड बी विंग या अल्पवयीन मुलाचे रेल्वे अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे दिवा शहरात नागरिकांनी हळहळ व्यक्त करीत आपल्या श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे