ब्रेकिंग
लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी,महिलेच्या अंगावरून लोकलचा एक डबा गेल्याने तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून चिरडले..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी
मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. काही ठिकाणी लोकल सेवा पूर्ववत झाली आहे. दरम्यान नवी मुंबईत लोकलमधून एक महिला पडली आहे. सीबीडी बेलापूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या अंगावरून लोकलचा एक डबा गेल्याने तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याची माहिती आहे.
0
2
0
9
7
4



