ब्रेकिंग
दिव्यात उमेश पाटील यांच्या वतीने मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो विद्यार्थ्यांना वह्यावाटप …..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
ठाणे, दिवा ता 9 मे : दिवा शहरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांना उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील उद्योजक उमेश मनोहर पाटील यांच्यातर्फे दिव्यातील श्लोक नगर येथील कार्यालयात मोफत वह्यावाटप करण्यात आले. प्रसंगी दिवा शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. प्रसंगी दिवा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
0
2
0
9
7
4



