ब्रेकिंग
एका झापडीचा निकाल 9 वर्षानंतर, आरोपीला एक दिवसाची झेल 10,000 दंड ठाणे कोर्टाचा निकाल…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
1 दिवस जेल ! झापडीचा निकाल 9 वर्षानंतर
ठाण्यात रमेश शिटकर नावाच्या व्यक्तीने वाहतूक पोलिस दिलीप पवार यांच्या कानाखाली मारली. ही घटना 18 नोव्हेंबर 2016 ची. म्हणजे 9 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेची शिक्षा ठाण्याच्या सत्र न्यायालयाने आरोपीला आता दिली आहे. यात आरोपीला 1 दिवसाची जेल व 10000 रुपयांचा दंड लावण्यात आला. वेगाने कार चालवणाऱ्या रमेशला वाहतूक पोलिस दिलीप यांनी रोखले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता.
0
2
0
9
7
4



