Breaking
ब्रेकिंग

हेडफोनमुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, विक्रोळी कांजूरमार्ग दरम्यानची घटना…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

हेडफोनमुळे एका पोलीस कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. रवींद्र हाके असे त्यांचे नाव आहे. मुंबईतील विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रुळावरुन चालत जात असताना ते कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होते. तेव्हा रुळावरुन टॉवर वॅगन आली असता लोकोपायलटने हॉर्न दिला. पण हा हॉर्न हाके यांना ऐकू आला नाही आणि रेल्वेची धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातील इंदापूरच्या मदनवाडीचे रहिवासी आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे