गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पाणीटंचाई ग्रस्त दिव्याला राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा मदतीचा हात…..
0
2
0
9
7
4
- ठाणे, दिवा : ता 23 ऑक्टो, ( संतोष पडवळ
: कल्याण डोंबिवली युवक जिल्हा अध्यक्ष सुधिरदादा वंडारशेठ पाटील यांच्या वतीने व दिव्यातील श्री किरण ताटे महाराष्ट्र प्रदेश संघटक सेवादल व सौ . ज्योती पाटील- दिवा ब्लॉक महीला अध्यक्षा कल्याण ग्रामिण विधानसभा क्षेत्र . याच्या नियोजनातून दिवा ,शहरात मोफत पाणी वाटप करण्यात आले . यावेळी श्री . शिवाजी पाटील , कु . राहूल शिंदे व ईतर पदाधीकारी उपस्थित होते .
दिव्यातील बि आर नगर मधील लोकांचा रात्री अचानक श्री किरण ताटे यांना फोन आला की आमच्याकडे अजिबात पाणी नाही. काही तरी पाण्याची व्यावस्था करा . लगेच किरण ताटे यांनी ज्योती पाटील व शिवाजी पाटील यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली व *श्री . सुधीरदादाना* फोन केला त्यांनी ही क्षनाचा विलब न करता लगेच पाण्याचा ट्रँकर पाठवला व *रात्री १२ :०० ते २:००वाजेपर्यत* लोकाना पाणी वाटप केले . त्यांवेळी स्थानिक लोकांनी पाण्याविषयी बऱ्याच समस्या सागितल्या .
0
2
0
9
7
4


