बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा खुलासा ,600 उमेदवार फक्त आठवी पास..

अमित जाधव - संपादक

600 उमेदवार फक्त आठवी पास

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा खुलासा केला आहे. त्यानुसार जवळपास 600 उमेदवार फक्त आठवीपर्यंत शिकले आहेत. तर 125 उमेदवार अशिक्षित आहेत. जवळपास 359 उमेदवार पाचवी पास आहेत. उमेदवारांनी स्वतः निवडणूक आयोगाला आपल्या शिक्षणाची माहिती दिली आहे. दरम्यान 198 उमेदवारांनी डॉक्टरेट मिळवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे