युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामा…जिक संस्थेचा सहाव्या वर्धापन दिन रविवारी पनवेल स्थित देवीचा पाडा,गाव देवी मैदान येथे आयोजित येथे
अमित जाधव-संपादक
युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेचा सहाव्या वर्धापन दिनानिमित सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य उद्योजक व कोरॊना काळात सफाई कामगार अंगणवाडी सेविका आशा सेविका पत्रकार बांधव यांचा रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 वाजता सन्मान सोहळा आयोजित केला आहे तरी आपण कोविड चे नियम पाळून या सोहळ्यात उपस्तिती रहावे ही नम्र विनंती.आयोजक केवल गायकवाड संस्थापक गणेश म्हात्रे नरेश सुरेश गायकवाड, आकाश देशमुख, मनोज कडू ,सुरज यादव ऋषिकेश शिंदे ,प्रमोद मंडळ , रवी जाधव ,अमोल गायकवाड, नागेश गायकवाड,महेश गायकवाड आदी पदाधिकारी यांनी कार्यक्रमच नियोजन करून मान्यवरांना आमंत्रित करत आहेत.
कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष मा.केवळ गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की कार्यक्रम कोरोना काळात दोन वर्षे रद्द करण्यात आला होता त्यामुळे अणेक पुरस्कार्थीयांची हिरमोड झाला होता त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत यंदाचा होणार वर्धपण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहूंन योग्य मार्गदर्शन करून पुरस्कार दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं संपूर्ण पनवेलकराणी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहाव असे आव्हाहन त्यांनी केले आहे पन प्रशासनाने कोरोना काळात आखून दिलेल्या नियमाच तंतोतंत पालन करावे हे देखील त्यांनी उपस्थित राहणाऱ्या मान्यवर, पुरस्कार्थी व नागरिकांना आवर्जून सांगितले आहे.