Breaking
ब्रेकिंग

आज 29 कोटींहून भारतीयांचा वाढदिवस कसा काय बरं?

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

1 जूनला कोट्यावधी लोकांचा वाढदिवस कसा काय असतो? तर, 40 ते 45 वर्षांपूर्वी जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याची पद्धत अस्तित्वात नव्हती. शिवाय कित्येक महिलांची प्रसूती सुईणींच्या मदतीने घरीच होत होती. आता अशा मुलांना शाळेत दाखला घेताना जन्मतारीख विचारली जायची. पण कित्येक आई-वडिलांचे शिक्षण नसल्याने ते शिक्षकांनाच सोयीची तारीख विचारायचे.

अशावेळी बरेच शिक्षक 1 जूनला जन्म झाला, अशी नोंद करुन घ्यायचे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे