गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे श्री मंगेश चिवटे यांचे रुग्णांना सहकार्य व मोफत शस्त्रक्रिया…………..
अमित जाधव-संपादक
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे श्री मंगेश चिवटे साहेब यांच्या अध्यक्षतेतून श्री चंद्रकांत बोडारे साहेब आणि धनंजय बोडारे साहेब यांच्या मार्गदर्शनातून श्रीमती भागीरथी चहाटे दिनांक 24-3-2022 रोजी अंजॉग्राफी आणि दिनांक 30-3-2022 रोजी एन्जोप्लास्टी महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल येथे करण्यात आली यासाठी उल्हासनगर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील, वैद्यकीय सहाय्यक श्री संतोष सानप यांच्या पाठपुराव्याने यशस्वीरित्या पार पडली आणि आज त्यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
प्रभागातील नागरिकांना या पुढे ही असेच सहकार्य करून जनसेवेच्या माध्यमातून मदत कर्तबराहू असे मंगेश चिवटे यांनी बोलताना स्पष्ट केलं