बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल चे मुंबईतील बलात्कार प्रकरणी निवेदन………..

अमित जाधव-संपादक

*युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.तरुणजी बाकोलिया राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.सौ.सुमन मौर्य यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ* यांच्या सूचनेनुसार *UHRC* संघटनेच्या वतीने व *महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ.सुवर्णाताई कदम* यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई पोलीस उपायुक्त(ऑपरेशन) श्री.चैतन्य एस.(आयपीएस) यांना एक निवेदन देण्यात आले विषय होता*मुंबई साकीनाका खैराणेरोड येथे दि.१०/०९/२०२१ रोजी एका ३२ वर्षीय महिलेवर माणुसकीला काळीमा फरणारा निर्घृण बलात्कार करण्यात आला* त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला, सदर घटनेचा संघटने कडून जाहीर निषेध करताना
महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्यदक्षते मुळे आरोपी मोहन चौहान(४५) याला तत्काळ जेरबंद करण्यात त्या बद्धल पोलीस बांधवांचे अभिनंदन केले व सदर आरोपी वर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून योग्य ते कठोरात कठोर शासन व्हावे अशी विनंती करण्यात आली त्याप्रसंगी *महाराष्ट्र सहसचिव श्याम भिंगारदिवे,मुंबई उपाध्यक्ष असिफ गौरी,महिला महासचिव सौ.पूजा दळवी,मुंबई सहसचिव विवेक माने,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्ष सुहास परब व सौ.निता हिरे कडलग,सौ.कविता वाकोडे,सौ.कौशल्या चव्हाण* उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे