ब्रेकिंग
लाडकी बहीण योजनेचे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा ,आनंदात एका बहिणीने थेट मुख्यमंत्र्यांना मंगलसुत्राची राखी बनून पाठवली…
अमित जाधव - संपादक
लाडकी बहीण योजनेचे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. यानंतर आता सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसुत्राची राखी बनवून भेट दिली आहे. स्टेला दास सकटे असे या महिलेचे नाव आहे. गली जिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्धे तोळे सोन्याच्या दागिन्याची राखी सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणि इतर योजना सुरु ठेवाव्यात अशी विनंती यावेळी त्यांनी केली.यावेळी ही चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.