बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उद्या या जिल्हाधिकारी यांनी केला ड्राय डे’ घोषित, ड्राय डे रद्द करावा अशी मांगनी मात्र स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार..

अमित जाधव - संपादक

ड्राय डे’ ला स्थगिती देण्यास नकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उद्या (14 एप्रिल) पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बुलडाणा, भंडारा, औरंगाबाद व कोल्हापूर या पट्ट्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय डे’ घोषित केला होता. याविरोधात हा ‘ड्राय डे’ रद्द करावा, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. मात्र, आजच्या सुनावणीत हायकोर्टाने या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उद्या या जिल्ह्यात दारु दुकाने बंद राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे