बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पाहिले मराठी चित्रपट संमेलन, कोल्हापूरात २७आणी २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे….

अमित जाधव-संपादक

 

पाहिले मराठी चित्रपट संमेलन, कोल्हापूरात २७आणी २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे. उद्घाटक नानासाहेब पटोले साहेब ,राजेंद्र पाटील साहेब,भास्करराव जाधव साहेब, मोहनराव पिंपळे साहेब,आ.ऋतुराज पाटील आ.जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
ठाणे (सुभाष शांताराम जैन): पहिले मराठी चित्रपट संमेलन दिनांक 27 व 28 एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे संपन्न होत आहे .दिनांक 27 एप्रिल रोजी चित्र दिंडी सकाळी 7:30 ला निघेल सत्र पहिले सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी 10:30 ला.सत्र दुसरे उद्घाटन सत्र दुपारी 12:30 ला .सत्र तिसरे पुरस्कार वितरण दुपारी दोन वाजता .सत्र चौथे परिसंवाद दुपारी तीन वाजता. सत्र पाचवे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होईल .उद्घाटक या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सतीश कुमार पाटील मा.धनाजी यमकर,मा. आमदार राजीव आवळे ,एडवोकेट विवेक घाटगे हे आहेत.

दिनांक 28 एप्रिल रोजी सत्र सहावे. माझ्या गाण्याची जन्मकथा सहभाग बाबासाहेब सौदागर माननीय विश्वास सुतार. सत्र सातवे चित्रपट खरेदी-विक्री परिषद सकाळी अकरा वाजता नियोजक माननीय महेश्वर तेटांबे माननीय मनीष हटकर. सत्र आठवे समारोप सत्र दुपारी एक वाजता प्रमुख पाहुणे माननीय भालचंद्र कुलकर्णी ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि अध्यक्ष माननीय अनिल म्हमाने प्रमुख निर्मिती फिल्म क्लब *निमंत्रक माननीय देवेंद्र मोरे संस्थापक अध्यक्ष* माननीय विजय शिंदे ज्येष्ठ उपाध्यक्ष *माननीय संजय दिक्षित, माननीय मनिष व्हटकर ,माननीय रामराव कोटकर, माननीय महेश्वर तेटांबे , माननीय सतीश बिडकर,* माननीय रुपेश शिरोळे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ असे यांनी सांगितल्याचे पत्रकार
छायाचित्रकार कवी लेखक सामाजिक कार्यकर्ता दुनिया मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष सुभाष शांताराम जैन कळवितात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे