ब्रेकिंग
कल्याणमधून अभिजीत बिचुकले लढणार, महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंविरोधात बिचुकले निवडणूक लढणार..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
कल्याणमधून अभिजीत बिचुकले लढणार
बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यंदा देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंविरोधात बिचुकले निवडणूक लढणार आहेत. आज बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी श्रीकांत शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान यापूर्वी देखील बिचुकलेंनी सातारा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
0
2
0
9
7
4



