गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांची रहिवाशांच्या पुनर्वसन संदर्भात भाजप चे युवा मोर्चा(दिवा-शीळ) अध्यक्ष सचिन भोईर भेट
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांची रहिवाशांच्या पुनर्वसन संदर्भात भेट…
काल दिनांक 2 जून 2022 रोजी दिवा रेल्वे स्टेशन साबे रोड, अष्टविनायक नगर येथे कित्येक वर्षापासून वास्तव करणाऱ्या रहिवाशांच्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली , रेल्वे प्रशासनाकडून सदर रहिवाश्यांचे पुनर्वसन तातडीने योग्य ठिकाणी करण्यात यावे ही विनंती भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर यांनी केंद्रीय राज्य मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना केली.
0
2
0
9
7
4


