ब्रेकिंग
दिव्यात प्रथमच महिलांसाठी उजैन येथे धर्म यात्रा सहीलेचे आयोजन , आयोजन मा.नगरसेवक शैलेश पाटील*
0
2
0
9
7
4
दिवा /महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यातील मा.नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी महिलांसाठी मकर संक्रातीच्या सणानिमित्त उज्जैन येथील महाकालेश्र्वर मंदीर व ओंकारेश्वर मंदिर येथे धर्म यात्रा सहल आयोजित करून महिलांना आनंदाचा धक्काच दिला त्यामुळे प्रभागातील महिलांनी उत्साहात जागोजागी पाटील यांचे शुभेच्छा बॅनर लावत पुढील वाटचालीच अभिनंदन करत तील गूळ घ्या गोड गोड बोला या उवक्ती प्रमाणे त्यांना शुभेच्छा दिल्या.
गुलाब शैलेश पाटील यांच्या आयोजनात महिला सहलीला रवाना होतील सर्व सुविधायुक्त अशी ही सहल असून दिव्यात प्रथमच महिलांनसाठी लांब पल्यांच्या प्रावासांच आयोजन पाटील यांनी केलं आहे असे पाटील यांच्या काही निकटवर्तीयांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
0
2
0
9
7
4



