ब्रेकिंग
पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ सुरू ,300 युनिट ऊर्जा मोफत , केंद्र सरकारने जारी केली लिंक…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मोदी सरकारने ‘पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ सुरु केली आहे. लोकांच्या शाश्वत विकास आणि समृद्धीसाठी ही योजना सुरु केली असून यामुळे करोडो लोकांना फायदा होणार आहे. 75 हजार कोटी रुपये खर्चुन दरमहा 300 युनिट सौरऊर्जा मोफत दिली जाणार असल्याचे मोदींनी ट्विट करुन सांगितले आहे. करोडो घरांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. https:// pmsuryaghar.gov.in येथे अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
लिंक ओपन करून अर्ज करा…
0
2
0
9
7
4



