Breaking
ब्रेकिंग

फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेतेशी सवांद, मा.उद्धव ठाकरेंनी तीन पक्षाची नावे व तीन चिन्ह निवडणूक आयोगासमोर पर्याय दिले आहे,कोणते ते पहा संपुर्ण बातमीत…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

 

निवडणूक आयोग कडे तीन चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने दिला आहे

बिग ब्रेकींगः उद्धव ठाकरेंनी संभावित तीन चिन्ह निवडणूक आयोगासमोर दिले आहेत…

१) त्रिशूळ

२) उगवता सूर्य

३) मशाल

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नावाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले आहेत…

१) शिवसेना बाळासाहेब ठाकरे
२) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
३) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे

 

४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसंच असं कृत्य करु शकतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. ज्या शिवसेनेने मोठं केलं, त्याच शिवसेनेचा घात केला. कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठवलं. धनुष्यबाण गोठल्याचा आनंद महाशक्तीला आता होत खूपच असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे