ब्रेकिंग
दहावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेचा ताण आला तर, बोर्डाने जारी केले हेल्पलाईन क्रमांक…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
राज्यात दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला परीक्षेची भीती वाटत असेल वा तुम्हाला अभ्यासाचा ताण आला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. बोर्डाने विभागनिहाय समुपदेशन केंद्राची निर्मिती केली असून त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही दिले आहे. तुम्ही कॉल करून शंकेचं निरसन करू शकता. 9822692103, 8830458109, 9673163521, 8308007613 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.
0
2
0
9
7
4



