0
2
0
9
7
9
दारुडा विद्युत तारांवर चढल्याने लोकलचा खोळंबा
दारुच्या नशेत लोक काय करतील हे सांगता येत नाही. एक दारु प्यायलेला व्यक्ती थेट रेल्वेच्या विद्युत तारांवर चढला. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. खार आणि वांद्रे दरम्यान असणाऱ्या विद्युत तारांवर हा व्यक्ती चढला. यानंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना बोलावून नशेखोर व्यक्तीला खाली उतरवण्यात आले. संबंधित व्यक्तीला ताब्यात पोलीसांनी घेतले. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला.
0
2
0
9
7
9



