0
2
0
9
7
4
अजित पवारांच्या हस्ते पृथ्वीराजला चांदीची गदा
पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पृथ्वीराजला चांदीची गदा देत सत्कार केला आहे. तसेच पृथ्वीराजला एक थार गाडी देखील देण्यात आली आहे. पृथ्वीराजचे राज्यभरात कौतूक होत आहे. दरम्यान यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद पाहायला मिळाला. शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली.
0
2
0
9
7
4



