Breaking
ब्रेकिंग

मुंबई व ठाण्यात जाऊन रिक्षांची करायचा चोरी , अखेर नाशिक मध्ये अटक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

अखेर रिक्षा चोरी करणारा अटकेत

तुम्ही आतापर्यंत पैसे चोरणारे, सोन्याचे दागिने चोरी करणारे चोर पाहिले असतील. पण नाशिकमध्ये चक्क रिक्षा चोर सापडला आहे. रामनाथ गोळेसर हा आरोपी मुंबई व ठाण्यात जाऊन रिक्षांची चोरी करायचा. नंतर गाडीवरील नंबर प्लेट बदलून स्वतः वापरायचा किंवा विकून टाकायचा. असे त्याने आतापर्यंत सहा रिक्षांची चोरी केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून 6 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे