Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील म्हात्रे गेट च्या पाणी समस्येची मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी घेतली गंभीर दखल….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील म्हात्रे गेट प्रवेशद्वार येथील रहिवाशीयाना पाण्याच्या त्रीव समस्येला सामोरे जावे लागत असताना याची गंभीर दखल घेत मा.उपमहापौर रमाकांत मढवी व उपविभाग प्रमुख चरंनदास म्हात्रे यांनी आज पाणी पुरवठा अधिकारी सुरेश वाघेरे यांच्या सहित विभागात दौरा करून पाण्याच्या समस्येचं प्रश्न सोडून लवकरात लवकर योग्य तोडगा काढा असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले व येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले यामुळे राहिवसियानी सुटकेचा निःश्वास घेत मढवी यांचे आभार मानले

उपस्थित अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे